जलकन्या पूर्वा गावडे हिला राष्ट्रीय स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल
*🛑जलकन्या पूर्वा गावडे हिला राष्ट्रीय स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनंगरी, दि-१४*:-सिंधुदुर्गची जलकन्या पूर्वा संदीप गावडे हिने ओरिसा-भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशिप स्पर्धेत १५०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात तिसरा क्रमांक मिळवित ब्रॉन्झ मेडल पटकाविले. तिने बटर फ्लाय आदी प्रकारातही उत्कृष्ट कामगिरी केली असून तिच्या या यशस्वी कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.अॅक्वेंटिक, फेडरेशन ऑफ इंडियातर्फे ओरिसा राज्यात दुसरी राष्ट्रीय जलतरण रैंकिंग चॅम्पियानशिप स्पर्धा १० ते १३ जून रोजी झाली. स्पर्धेसाठी पूर्वाची महाराष्ट्रातून निवड होऊन तिने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत १५०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात दमदार कामगिरी करत तिसरा क्रमांक मिळवून ब्राँझ मेडल पटकाविले. २०० मीटर बटर फ्लाय व ८०० मीटर फ्री स्टाईलमध्ये चौथा क्रमांक पटकावला. पूर्वाने यापूर्वीही राज्य व राष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धेत यश मिळविले आहे. ती बारावीत शिकत असून पुणे-बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनीत राष्ट्रीय प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणचे राष्ट्रीय प्रशिक्षण घेत आहे..
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

