भूमी अभिलेखच्या व्हर्जन २ अॅप्लिकेशनमधील त्रुटी दूर करा !
*🛑 भूमी अभिलेखच्या व्हर्जन २ अॅप्लिकेशनमधील त्रुटी दूर करा !*
*🛑 माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१४*:-भूमी अभिलेखच्या माध्यमातून जमीन मोजणीसाठी लागू करण्यात आलेले व्हर्जन-२ लोकांना त्रासदायक ठरत आहे. यातील त्रुटी दूर करण्यासोबतच या मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करताना शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे सेतू सुविधा केंद्रांच्या सेवेमध्ये या मोजणीसाठीची सेवा समाविष्ठ करण्यात यावी. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी भूमी अभिलेखचे उपसंचालक निकम यांची भेट घेऊन केली.याबाबत उपरकर म्हणाले, भूमी अभिलेखकडून जमीन मोजणीसाठी व्हर्जन-२ लागू करण्यात आले आहे. मात्र, यात अनेक अडचणी आहेत. त्यात एखादा कागद अपूर्ण असणे,सहहिस्सेदारांचे पत्ते, मोबाईल क्रमांक नसल्यास प्रकरण अपलोड होत नाही. संपूर्ण फॉर्म ऑनलाईन भरल्यानंतर तो अपलोड न झाल्यास सर्व प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागते. त्यामुळे अशा ऑनलाईन सेवा देणारे शेतकरी, मोजणीसाठी अर्ज भरण्यासाठी येणाऱ्यांकडून जादा पैसे घेतात. एवढे होऊनही अनेकदा फॉर्म सबमिट होत नाही. त्यामुळे लोकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत असल्याकडे निकम यांचे लक्ष वेधण्यात आले. यावर पर्याय म्हणून व्हर्जन-२ अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा ही सेतू सेवा केंद्रांच्या सेवेमध्ये समाविष्ठ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत मार्ग काढावा. म्हणजे लोकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागणार नाही. व्हर्जन-२ साठी फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणींबाबत त्वरित मार्ग काढण्याची मागणी केल्याचे उपरकर म्हणाले
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

