कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

आरोंदा सावरजुवा रस्त्या झाला चिखलमय

*🛑आरोंदा सावरजुवा रस्त्या झाला चिखलमय*

*🛑अपघात घडण्याची दाट शक्यता:- ग्रामस्थांतून नाराजी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

*🎴सावंतवाडी, दि-१४*:-आरोंदा सावरजुवा येथे जाणाऱ्या रस्त्याच्या मोरीचे काम करण्यात आले. मात्र मोरी बांधकाम झाल्यावर त्याच्यावर रस्ता डांबरीकरण होणे गरजेचे होते मात्र तसे न होता त्यावर केवळ माती टाकल्याने रस्ता पूर्णपणे चीखलमय बनला आहे. पादचाऱ्यांना तसेच दुचाकी वाहनांसाठी रस्ता धोकादायक बनला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने आरोंदा सावरजुवा रस्त्यावरील मोरी दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मोरीचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र यासाठी खणलेल्या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. सध्या रस्त्यावर तेथील मळ्यातील चिखलाची माती टाकली असून रस्ता पूर्णपणे चिखलमय बनला आहे. यामुळे या रस्त्यावरून येजा करणाऱ्या लोकांना वाहनधारकांना चिखलातून कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील चिखलामुळे रस्ता निसरडा झाला असून पादचारी, दुचाकी चालक घसरून अपघाताच्या घटना घडत आहे.शेतकरी, गुरांनाही याचा त्रास होत आहे , अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
दरम्यान, याबाबत स्थानिक शेतकरी तथा माजी सरपंच काका आचरेकर यांनी संबंधित खात्याच्या अशा कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
त्यामुळे या संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित दखल घेऊन सदर रस्त्यावर टाकलेली चिखल माती त्वरित हटवून दगड व खडी घालून रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी, आचरेकर यांच्यासह इतर नागरिकांनी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!