कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोरीच्या तपासात अडथळे

*🛑 बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोरीच्या तपासात अडथळे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१४*:-सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा भागात मंगळवारी चोरट्यांनी पाच बंद फ्लॅट फोडले. मात्र, शहरातील बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे तपासात मोठा अडथळा आला आहे. दिवसभर केलेल्या तपासात अद्याप पोलिसांना कोणतेही धागेदोरे सापडलेले नाहीत. घरफोडीचा गुन्हा लवकरच उघड होईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी व्यक्त केला आहे. सबनीसवाडा-तारेणे पांणद येथील सौ. इस्फ्रान्स मार्टिन डिसोजा यांच्या मुलाच्या नावे असलेला फ्लॅट चोरट्याने फोडून कपाटातील दहा हजाराची रोकड लंपास केली. तर त्याच भागातील नूतन गृहनिर्माण सोसायटीतील तीन वं बाजूला असलेल्या एकाचे घर चोरट्यांनी फोडले. मात्र, चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. हा प्रकार बुधवारी उघडकीस आला होता. याप्रकरणी इस्फान्स डिसोजा यांनी पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दिली होती. चोरट्याविरोधात गुन्हा त्यानुसार दाखल करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणेने श्वान व ठसेतज्ज्ञ पथकाला पाचारण केले. श्वास मुख्य रस्त्यावर काही अंतरावर येत घुटमळला. तर काही ठसेही हाती लागले. बुधवारपासून पोलीस यंत्रणेने घरफोडीच्या तपासाला गती दिली. मात्र, शहरातील पोलीस यंत्रणेच्चे सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. घरफोडी झालेल्या परिसरात दोन अनोळखी व्यक्ती रात्रीच्यावेळी संशयास्पदरित्या फिरत होत्या, असे तेथील रहिवाशांनी पोलिसांना सांगितले. काळोख असल्याने त्यांचे चेहरे दिसले नाहीत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!