सावंतवाडी पालिका करणार वृक्ष लागवड
*🛑सावंतवाडी पालिका करणार वृक्ष लागवड*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१४*:-सावंतवाडी शहर पर्यावरणपूरक राहावे, यासाठी सावंतवाडी नगरपालिका प्रशासन या वर्षभरात एक हजार झाडे पालिकेच्या जमिनीत लावणार आहे. आतापर्यंत पालिका प्रशासनाने विविध प्रजातीची झाडे लावली आहेत. यंदा जून ते डिसेंबर या कालावधीत विविध प्रजातीची झाडे लावण्याचे निश्चित केले आहे.शहरात प्रत्येक प्रभागात पालिका प्रशासनाची जागा आहे. त्या जागेत ही झाडे लावली जाणार आहेत. सावंतवाडीच्या कचरा डेपोमध्ये पालिका प्रशासनाने केळी व अन्य फळझाडे लावली आहेत. पालिकेच्या जागेत आणि ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे, तेथे पालिका विविध प्रजातीची झाडे लावणार आहे. सावंतवाडी नगरपालिका माझी वसुंधरा अभियानात गेली तीन वर्षे अग्रक्रमांकावर आहे. कोकण विभागातही पालिका आघाडीवर आहे. आता पुन्हा एकदा चौथ्या वर्षी अग्रक्रम कायम ठेवण्याच्या दृष्टीने ‘माझी वसुंधरा’ अभियानासाठी सावंतवाडी नगरपालिका सज्ज झाली आहे. या विभागाचे गजानन परब आणि त्यांची टीम अभियानात भाग घेण्याच्या दृष्टीने नोंदणी करत आहे. मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासन प्रत्येक प्रभागात नव्याने वृक्ष लागवड करणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

