परसबागांची प्रभावी अंमलबजावणी करा !
*🛑 परसबागांची प्रभावी अंमलबजावणी करा !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१४*:-प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्माण करण्याच्या कामांना आता गती येणार आहे. नागरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करून या परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारात करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने राज्यात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रम राबविण्याकरिता सूचना निर्गमित केल्या आहेत. परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी विभागामार्फत उत्कृष्ट परसबाग स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते. विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकविलेला भाजीपाला, फळे आदींचा शालेय पोषण आहारात समाविष्ट करून विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनांतर्गत शालेय शिक्षण विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान ५ टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.त्यानुसार शाळांमधील परसबागांच्या संरचनांकरिता शाळांना संरक्षक भिंत उभारण्यासाठी तसेच शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची, परसबागांना पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी, सोलर पंप बसविणे व इतर आवश्यक बाबींसाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत मे २०२२ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी. परसबाग उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमातील निधीची नियमाप्रमाणे मागणी आपल्या जिल्हा नियोजन विकास समितीकडे करावी. नागरी भागातील शाळांमध्ये कमी जागेअभावी परसबाग उपक्रम राबविला जात नसल्याचे दिसत आहे. त्या अनुषंगाने नागरी भागातील शाळांमध्येही परसबाग. उपक्रम राबविण्याकरिता ११ जुलै २०२३ च्या परिपत्रकानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी. नागरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये परसबाग उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याकरिता कृषी विभागाची मदत घेऊन संबंधितांना मार्गदर्शन करण्याकरिता आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_