कोकणातील अस्तित्व संपल्याचे ‘उबाठा’ला माहीत झाले!
*🛑 कोकणातील अस्तित्व संपल्याचे ‘उबाठा’ला माहीत झाले!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१३*:-शिवसेना उबाठाला महाविकास आघाडीत किती दिवस ठेवायचं हे आम्ही ठरवू अशी धमकीच काँग्रेसने दिल्लीवरून दिली आहे. तुमच्यात हिम्मत असेल, तर मुंबई -पदवीधरची जागा लढवा. काँग्रेसला कोकण पदवीधर मतदारसंघ दिला आहे, कारण उबाठाला आपले कोकणातील अस्तित्व संपले हे माहीत झाले असल्याची टीकां भाजप प्रवक्ते तथा आमदार नीतेश राणे यांनी केली.वैष्णोदेवी. दर्शनाला जणाऱ्या भक्तांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. आजपर्यंत १८ वैष्णोदेवी भक्तांनी या हल्ल्यात प्राण गमावले. आज हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते, तर अशा दहशतवाद्यांना थेटच इशारा दिला असता. बाळासाहेब हे मुंबईत बसून पाकिस्तान हादरवून सोडण्याची क्षमता असलेले नेते होते. मात्र, आताची उबाठा आणि त्यांचे नेते, प्रवक्ते हे राजकारणापलिकडे काहीच बोलत नाहीत. दहशतवाद्यांना अद्दल घडवू असे बोलण्याची त्यांच्यात हिम्मत नाही. कारण पाकिस्तानच्या घोषणा देणारे आणि पाकिस्तानचे झेंडे फडकविणारे उद्धव ठाकरे यांचे नऊ खासदार निवडून देणारे आहेत. उबाठाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा इमान, स्वाभिमान पाकिस्तानच्या झेंड्या समोर गहाण ठेवला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्यापूर्वी त्यांचे विचार आत्मसात करा, अशी टीका राणे यांनी केली.मागच्या दरवाजातून येणाऱ्यांना निवडणूक कधीच कळणार नाही. ३० ते ३१ जागा पाकिस्तानचा झेंडा फडकंवून जिंकलेल्या आहेत. याचा जल्लोष पाकमध्ये जास्त झाला. उद्धव ठाकरेंचा नागरी सत्कार पाकिस्तानमध्ये झाला, तर नवल वाटायला नको. डोंबिवलीत जी घटना घडली अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून आमचे नेते मंत्री रवींद्र चव्हाण, उदय सामंत बारकाईने लक्ष ठेवून आहेत. योग्य ती पावलं उचलली जातील. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा यावं म्हणून आम्ही काम करत आहोत. आम्ही पदासाठी काम करत नाही, असे एका प्रश्नांवर बोलताना आमदार राणे म्हणाले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_