पर्यटन स्वागत केंद्राचे नूतनीकरण करा !

*🛑पर्यटन स्वागत केंद्राचे नूतनीकरण करा !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१३*:-सावंतवाडी नगरपालिकेचे पर्यटन स्वागत केंद्राचे नूतनीकरण करण्यासाठी राज्य सरकारने ३ कोटी ५० लाख रुपये निधी उपलब्ध करून द्यावा. त्यानंतर निविदा प्रक्रिया हाती घ्यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सावंतवाडी पर्यटन स्वागत केंद्राच्या ठेक्याची मुदत संपली असून आता सदर इमारतीचे पूर्ण नूतनीकरण करणे आवश्यक आहे. सदर सेंटर है दयनीय अवस्थेमध्ये आहे. नूतनीकरण केल्यानंतरच नगरपरिषदेने टेंडरची प्रक्रिया पूर्ण करावी. पर्यटन स्वागत केंद्राची मुदत संपली आहे. आता पुन्हा निविदा प्रक्रिया काढली जाणार आहे. मात्र, त्याआधी केंद्राची दुरुस्ती करावी. दुरुस्ती झाल्यानंतरच पालिकेने स्वागत केंद्र चालवायला द्यावे, असे साळगावकर यांनी म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!