सावंतवाडीत तंत्रशिक्षण विभागाचे समुपदेशन केंद्र सुरु
*🛑 सावंतवाडीत तंत्रशिक्षण विभागाचे समुपदेशन केंद्र सुरु*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१२*:-राज्यात अभियांत्रिकी पदविका प्रवेशप्रक्रिया सुरु झाली असून राज्य तंत्रशिक्षण सावंतवाडी विभागातर्फे येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
राज्य शासनाचे अधिकृत प्रवेश केंद्र क्र.३४७० येथे सुरु असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष प्रवेश याठिकाणी सुरु आहे.
चालू शैक्षणिक वर्षी थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेत शासनाने काही बदल केले असून त्यासंबंधीची माहिती या केंद्रावर दिली जाते. या सोबतच विविध प्रकारचे दाखले, शिष्यवृत्ती, ऑनलाइन प्रवेश फेऱ्या याबाबत विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये याचीही काळजी घेतली जाते.
प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख २५ जून असून थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी नोंदणीची अंतिम तारीख ३ जुलै आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मुख्य समुपदेशक प्रा.दीपक पाटील – ९४०४२७२५६६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तंत्रशिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
