मनिष देसाई याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा
*🛑 मनिष देसाई याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा*
*🛑 उपविभागीय पोलिस अधिकारी कांबळे यांच्या कडे सावंतवाडीतील सुजाण नागरिकांची मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१२*:-येथील खासकील वाडा परिसरात राहत असलेल्या मनीष देसाई या कॉलेज युवकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आहे जेसीबी चालक ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम खात्याचे संबंधित अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज सावंतवाडी तील सुजाण नागरिकांच्या वतीने करण्यात आली
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर ,भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग माजी जि प बांधकाम सभापती एकनाथ नाडकर्णी,माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर ,सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे ,राजू धारपवार व माजी नगरसेवक सुरेश भोगटे ,शब्बीर मनियार, ,शैलेश गंवडळकर तुषार तुळसकर,सॅमी गांवकर,व मनीष देसाई यांची मित्रमंडळी उपस्थित होती.
संबंधित ठेकेदाराने काम सुरू असताना सूचनाफलक लावले नाहीत कामावर माणसे तैनात केली नाहीत सार्वजनिक बांधकाम विभागाचा कर्मचारी तेथे हजर नव्हता त्यामुळे या तिघांची जबाबदारी येते म्हणून ठेकेदार चालक व सार्वजनिक बांधकाम विभागाचा संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात आली अशी मागणी यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी कांबळे यांच्याकडे करण्यात आली.कांबळे यांनी त्वरित याबाबतचे कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर सावंतवाडीतील सुजाण नागरिकांनी पोलिसांना घातलेला घेरावा मागे घेतला,त्यावेळी तपसी अंमलदारावर प्रश्नांची सरबत्ती सरबत्ती करण्यात आली.
ठाणे अंमलदाराने जावक क्रमांक ,कोणते कलम न घालता गोवा मुंबई येथे ओसी पाठवल्याने ती परत पाठवण्यात आली व यात दोन दिवस गेले पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा त्यामुळे दिसून येते गोवा पोलिस अशा वेळी महाराष्ट्राच्या पोलिसांची लाज काढतात व त्यावेळी आमच्या माना लाजेने खाली जातात असे एकनाथ नाडकर्णी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले तर सिताराम गावडे यांनी या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर सामूहिक कारवाई होणे गरजेचे आहे अशी मागणी केली,बबन साळगावकर यांनी पोलिस प्रशासनाला धारेवर धरले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

