साईडपट्टीवर अपघात झाल्यास अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा !
*🛑 साईडपट्टीवर अपघात झाल्यास अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा !*
*🛑 गुरुदास गवंडे यांची मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१२*:-सावंतवाडी शहरात व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यावर महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने पाईपलाईन टाकलेली आहे. सदर पाईपलाईन टाकतेवेळी नगरपरिषदेने व सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंपनीला काही सूचना देऊन काम करण्यास सांगितले होते. वारंवार या संदर्भात तक्रारी होत होत्या. यावेळी मुख्याधिकारी साळुंखे यांची भेट घेतली होती व त्यांना सांगितलं गेलं होतं की पावसाळ्यापूर्वी साईडपट्टी व्यवस्थित करा. मे महिन्यात सदर साईडपट्टी करतेवेळी पाण्याचे टैंकर व माती भराव व्यवस्थित न बसल्यामुळे संबंधित नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने निकृष्ट पद्धतीने साईडपट्टी केल्यामुळे पहिल्या पावसातच मोठमोठे खड्डे पडून सावंतवाडी-शिरोडा महामार्गावर व बांदा महामार्गावर त्याची साईडपट्टी मोठ्या प्रमाणात खचली आहे. त्यामुळे भविष्यात साईडपट्टीने वाहतूक करताना एखादे वाहन खाली गेले आणि कोणतीही जिवीतहानी झाल्यास संबंधित दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करावे लागतील. जर महानगर नॅचरल गॅस कंपनीने संबंधित दोन्ही विभागाकडे आगाऊ रक्कम भरली असताना सावंतवाडी नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने मलमपट्टी लावून साईडपट्टी बुजवलेली आहे. त्यामुळे लाखो रुपये भरूनदेखील जर तुम्ही साईडपट्टी व्यवस्थित करू शकत नव्हता, तुम्ही अटी ‘शर्ती घालून दिल्यात त्या अटी शर्तीचे पालन महानगर गॅस कंपनीने केले नसून त्यावर आपण कोणती कारवाई केली, हेही दाखवावे. सर्वसामान्य नागरिकांना, वाहन चालकांना त्रास देण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व सावंतवाडी नगरपरिषद करत आहेत. दोन दिवसात संबंधित रस्त्यावरचे तात्काळ खड्डे न बुजवल्यास वाहन चालकांना घेऊन स्वतः नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारू, असा इशाराही गवंडे यांनी दिला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

