फुकेरीतील विजेच्या समस्या न सोडविल्यास आंदोलन !
*🛑 फुकेरीतील विजेच्या समस्या न सोडविल्यास आंदोलन !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओटवणे, दि-१२*:-अतिदुर्गम स्थानी असलेल्या फुकेरी गावात विजेच्या समस्येबाबत वीज अधिकारी वर्गाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे या गावाला सातत्याने खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत तात्काळ कार्यवाही न केल्यास फुकेरीवासीयांच्या रोशाला संबंधित वीज अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा ग्रा. पं. सदस्या ज्योत्स्ना आईर आणि बाबू आईर यांनी दिला आहे.फुकेरी या गावाला झोळंबे गावातून वीजपुरवठा केला जात आहे. विद्युत वाहिनी मुख्य रस्त्यासह घनदाट जंगलातूनही जात आहे. त्यात काही ठिकाणची वीज वाहिनी जीर्ण झाल्यामुळे तसेच वीज वाहिनीवरील झाडे न तोडल्यामुळे सातत्याने या गावाला खंडित वीजपुरवठा होतो. तसेच आवश्यक क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे कमी दाबाच्या वीजपुरवठ्यालाही या गावाला सामोरे जावे लागत आहे. गावात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यासह वीज समस्यांबाबत सोडविण्याची महावितरणचे दोडामार्ग उपअभियंता यांनी ग्वाही दिली होती. मात्र, त्याला सहा महिने होऊनही ट्रान्सफॉर्मर सोडाच गावातील वीज समस्या सोडविण्याचा अद्याप पत्ताच नाही. त्यामुळे या गावातील विविध विज समस्या जैसे थे आहेत. आठवड्यात अनेकवेळा दोनदोन रात्र फुकेरीवासीयांना काळोखात काढाव्या लागत आहेत. गावात दोनदोन दिवस वीज नसल्यामुळे फुकेरीवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

