कोकणमहाराष्ट्रशासकीय

ग्रामसेवक, आरोग्यसेविका भरती परीक्षा वेळापत्रक जाहीर

*🛑 ग्रामसेवक, आरोग्यसेविका भरती परीक्षा वेळापत्रक जाहीर*

*🛑 १६ ते २१ जून कालावधीत होणार ऑनलाईन परीक्षा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-१२*:-जिल्हा परिषदेकडील कंत्राटी ग्रामसेवक आणि आरोग्यसेविका या पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा जाहीर झाली आहे. आरोग्यसेविका उमेदवारांसाठीची परीक्षा १६ जून रोजी होणार आहे. तर ग्रामसेवक पदांसाठीची परीक्षा १६, १८, १९, २०, २१ जून या तारखांना होणार आहे.जिल्हा परिषदांच्या गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी राज्य शासनाने ऑगस्ट २०२३ पासून भरतीची प्रक्रिया हाती घेतली आहे. एकूण १७ संवर्गातील विविध पदांसाठी ही भरती होत आहे. १७ पैकी १४ संवर्गाची परीक्षा होऊन निकालही जाहीर झाले आहेत. तर न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली ग्रामसेवक संवर्गाची परीक्षा घेण्यास काही दिवसांपूर्वी शासनाकडून हिरवा कंदील मिळाला होता. त्यामुळे कंत्राटी ग्रामसेवक पदांबरोबरच आरोग्यसेवक (पुरुष) ४० टक्के, आरोग्यसेवक (पुरुष) ५० टक्के (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) या तिन्ही संवर्गाची परीक्षा १० ते २१ जून या कालावधीत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच या परीक्षांचे वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. *आरोग्यसेवक परीक्षा तारीख जाहीर नाही* आरोग्यसेविका व ग्रामसेवक पदासाठी परीक्षेच्या तारखा शासनाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र आरोग्यसेवक पुरुष या पदासाठीच्या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या परीक्षांच्या तारखा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत. संबंधित उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे. आरोग्यसेवक महिला ही परीक्षा १६ जूनला होणार आहे, तर ग्रामसेवक पदासाठीची परीक्षा १६ ते २१ जून या कालावधीत होणार आहे. त्यामुळे ग्रामसेवक पदांची परीक्षा कधी आणि कुठे होणार याचा उल्लेख प्रवेशपत्रावर आहे. त्यानुसार उमेदवारांनी त्या-त्या तारखेला परीक्षेला उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!