कोकणमहाराष्ट्रमालवणराजकीय

भाजपच्या यशात सिंधुदुर्गातील मच्छीमारांचा वाटा !

*🛑 भाजपच्या यशात सिंधुदुर्गातील मच्छीमारांचा वाटा !*

*🛑 रविकिरण तोरसकर यांचा दावा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-११*:-लोकसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आपले प्रतिस्पर्धी विनायक राऊत यांच्यावर ४८ हजार मतांनी विजय मिळविला. नारायण राणे यांच्या या नेत्रदीपक विजयात सिंधुदुर्गातील मच्छीमार व किनारपट्टी समुदायाने मोठा वाटा उचलला आहे. जिल्ह्यातील १२१ किमीच्या किनारपट्टीवर देवगड (नगर पंचायत) व मालवण, वेंगुर्ले अश्या दोन नगरपालिका असून पस्तीस ग्रामपंचायती आहेत. या सर्व ३८ गावामध्ये नारायण राणे यांना मताधिक्य मिळाले आहे. जिल्ह्यातील किनारपट्टीवर १०६ मतदान केंद्रे (बूथ) असून यापैकी ९४ मतदान केंद्रावर नारायण राणे आघाडीवर आहेत. एकंदर मतदानापैकी नारायण राणे यांना २९,२७५ तर पराभूत उमेदवार विनायक राऊत यांना. १८,५३९ मते पडली. म्हणजेच महायुतीचे उमेदार नारायण राणे यांना सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात तब्बल १०,७३६ एवढे मताधिक्य मिळाले. नारायण राणे यांच्या रूपाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ फुलले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वसलेला मच्छीमार तसेच किनारपट्टीवरील इतर समुदाय याचा मोठा वाटा आहे, असे भाजप मच्छीमार सेल जिल्हा संयोजक तोरसकर यांनी सांगितले. राणेंच्या रूपाने सक्षम खासदार संसदेत गेल्यामुळे किनारपट्टी भागातील समस्या सोडवण्यात मदत होणार आहे, असेही तोरसकर म्हणाले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!