सावंतवाडी अर्बन टीजेएसबी बँकेत विलिनीकरणाचा प्रस्ताव
*🛑 सावंतवाडी अर्बन टीजेएसबी बँकेत विलिनीकरणाचा प्रस्ताव*
*🛑 २१ जूनला आयोजित सर्वसाधारण सभेत होणार निर्णय*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-११*:-सावंतवाडी अर्बन बँकेच्या विलिनीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाणे येथील टीजेएसबी सहकारी बँकेत सावंतवाडी अर्बन बँकेचे विलिनीकरण होणार असून या संदर्भात टीजेएसबी बँकेची सर्वसाधारण सभा २१ जूनला होणार आहे. या सभेत सावंतवाडी अर्बन बँकेच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात येणार आहे.सावंतवाडी अर्बन बँक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुनी सहकारी संस्था आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा आहे. सावंतवाडी अर्बन बँकेवर आरबीआयने आठ महिन्यांपूर्वी निर्बंध लादले. बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आल्यानंतर बँक अडचणीत आली, या परिस्थितीवर मात करण्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाने सभासदांकडून तीन कोटीचे भागभांडवल जमा करण्याचा निर्धार केला. त्यानुसार दीड कोटीहून अधिक भागभांडवल जमा झाले. अद्याप बँकेवरील निर्बंध उठलेले नाहीत. परंतु अर्बन बँकेच्या विलिनीकरणाच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. यापूर्वी अर्बन बँक अपना सहकारी बँकेत विलिनीकरणाचा प्रस्ताव होता. परंतु त्यावर शिक्कामोर्तब झाले नाही. दरम्यानच्या काळात सावंतवाडी अर्बन बँक अन्य बँकेत विलिनीकरणाबाबत चर्चा होत्या. याच दरम्यान आता सावंतवाडी अर्बन बँक ठाणे येथील टीजेएसबी सहकारी बँकेत विलिनीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर टीजेएसबी सहकारी बँकेने २१ जूनला सावंतवाडी अर्बन बँक व आणखी एक बैंक विलिन करण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. सावंतवाडी अर्बन बँक टीजेएसबी बँकेत विलिन झाल्यानंतर या बँकेचे नाव सावंतवाडी अर्बन राहणार की बदलण्यात येणार, याबाबत अद्याप तरी प्रश्नचिन्ह आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

