मी जनतेचा सेवेकरी – विशाल परब
*🛑मी जनतेचा सेवेकरी – विशाल परब*
*🛑वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१०*:-भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशाल परब यांनी बोलताना… भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी लाभली आहे याचा सार्थ अभिमान आहे. जनसेवेच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची, सत्ता नसेल तर जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवायचा हीच पक्षाची भूमिका आहे. जनसेवेसाठी आणि विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील, हा विश्वास त्यांनी सर्वांना दिला.
प्रसंगी प्रसन्ना देसाई, ॲड.अनिल निरवडेकर, बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडिस, पप्पू परब, सुहास गवंडळकर, सोमा मिस्त्री, सत्यवान परब, धर्मराज कांबळी, वामन गावडे, सत्याविजय गावडे, शेखर काणेकर, प्रभाकर गावडे, सचिन गावडे, संदेश गावडे, वैभव दोडावडेकर, साईप्रसाद नाईक, प्रफुल्ल प्रभू, श्रीकांत राजाध्यक्ष, प्रसाद नाईक, नारायण कुंभार, प्रशांत खानोलकर, सत्यवान पालव, अजित कणयाळकर, व्यापारी, स्थानिक ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

