केबल घालण्यासाठी रस्त्याकडेला खोदलेले चर ‘जैसे थे’
*🛑केबल घालण्यासाठी रस्त्याकडेला खोदलेले चर ‘जैसे थे’*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओटवणे, दि-१०*:-माजगाव ते सावंतवाडी येथे केबल घालण्यासाठी रस्त्याकडेला खोदंण्यात आलेले चर जैसे थे असल्याने याठिकाणी अपघात होत आहेत. त्यामुळे हे चर तात्काळ बुजविण्यात यावेत. अन्यथा एखादा अपघात घडून कोणाला दुखापत झाली, तर त्याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग राहील, असा इशारा भाजपच्या किसान मोर्चा सेलचे जिल्हा सरचिटणीस अजय सावंत यांनी दिला आहे.माजगाव ते सावंतवाडी येथे केबल टाकण्यासाठी खोदलेले चर हे. धोकादायक आहेत. यामुळे अपघात होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन तात्काळ रस्त्याकडेला खोदलेले चर तात्काळ बुजवावेत, अशी मागणी त्यांनी केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

