कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

उड्डाणपुलाचे ‘धबधबे’ बंदचे काम अखेर हाती

*🛑 उड्डाणपुलाचे ‘धबधबे’ बंदचे काम अखेर हाती*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०७*:-शहरातील उड्डाणपुलाचे पाणी खाली येण्यासाठी बसविण्यात आलेल्या पाईपमधून गळती होणाऱ्या पाण्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी ही गळती बंद करण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून होत आहे. मात्र, दोन्ही वर्षे ऐन पावसाळ्यात गळती काढल्याचे नाट्य ठेकेदार कंपनी करते. याहीवर्षी संपूर्ण उन्हाळाभर मागणी होऊनही आतापासून काम सुरू करण्यात आल्याने ठेकेदार कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.पावसाळ्याच्या कालावधीत या उड्डाणपुलावरून खालील सर्व्हिसरोडवर अक्षरशः धबधबे कोसळत असतात. हे धबधबे बंद करण्यासाठीची मागणी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने होत आहे. गतवर्षी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे यांनी सूचना दिल्यानंतर हे पाईप जोडत गळती बंद करण्यासाठीचा प्रयत्न ठेकेदार कंपनीने ऐन पावसाळ्यात केला. मात्र, त्याला जेमतेम १० टक्केच यश आल्याचे दिसून आले. त्यावेळी पाऊस असल्याने व पाईपमध्ये पाणी असल्याने सोलुशनचा उपयोग होत नाही, काम करता येत नाही, असे सांगण्यात आले होते.त्यामुळे यावर्षी पावसाळ्याच्या पूर्वी हे काम करण्याची मागणी होत होती. परंतु, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीने यात स्वारस्य दाखविले नाही. मात्र, आता जून महिना सुरू होत थोडाफार पाऊस येऊन पाईपमधून गळती सुरू होताच हे काम सुरू करण्यात आले आहे. गतवर्षीप्रमाणेच काम केल्याचे नाट्य ठेकेदार कंपनी रंगवत असल्याने वाहनचालक, पादचाऱ्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!