कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

बाधित कुटुंबांना अन्नधान्य वितरणाची कार्यपद्धती निश्चित

*🛑बाधित कुटुंबांना अन्नधान्य वितरणाची कार्यपद्धती निश्चित*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०७*:-अतिवृष्टी व पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरीत करण्याची कार्यपद्धती शासनाने निश्चित केली आहे, त्यानुसार या कार्यपद्धतीच्या मार्गदर्शक सूचनाही लागू करण्यात आल्या आहेत. यासाठी अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे संबंधित जिल्हाधिकारी यांनी जाहीर करावयाचे आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी उप नियंत्रक यांनी जिल्हास्तरावरील विभागाकडून महसूल अतिवृष्टी/पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांची संख्या, त्यांना आवश्यक असणारे गहू व तांदळाचे प्रमाण, बाधित कुटुंबांची यादी, बाधित झालेल्या एकूण व्यक्तींपैकी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थी व हदह र्शी लाभार्थ्यांची संख्या आदी बाबी पूर्ण करून घ्यावयाच्या आहेत. सदर अन्नधान्याचे वाटप जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, उप नियंत्रक यांनी त्यांच्याकडे लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिल्लक असलेल्या अन्नधान्यामधून तात्काळ करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. अन्नधान्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर आठवड्यात वाटप करावयाचे असल्याने सदर वाटप पूर्ण झाल्यानंतर वाटप केलेल्या अन्नधान्याएवढ्या अन्नधान्याची अतिरिक्त मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी उपनियंत्रक यांनी तात्काळ शासनाकडे करावयाची आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!