शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची कंपन्यांमध्ये निवड
*🛑 शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची कंपन्यांमध्ये निवड*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-०७*:-मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या ६२ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी दिली.पुणे येथील वाहन उद्योगातील अग्रगण्य बजाज ऑटो कंपनीने इलेक्टिकल २, इलेक्टॉनिक्सच्या ११ विद्याथ्यांची निवड केली. जॉन डिअर या कंपनीमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या एका – विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. टाटा मोटर्समध्ये इलेक्ट्रिकल २, (इलेक्ट्रॉनिक्सच्या ४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जीई एव्हिएशन पुणे या कंपनीत इलेक्ट्रिकलच्या ५ विद्यार्थ्यांची निवड झाली. तसेच लक्ष्मी कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर येथे सिव्हिलच्या ११ विद्यार्थ्यांची निवड झाली. हिकव्हिजन कंपनीकडून इलेक्ट्रिकलच्या ९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कमिन्स इंडिया लिमिटेडमध्ये इलेक्ट्रिकल ३, इलेक्ट्रॉनिक्सच्या १० विद्याथ्यर्थ्यांची निवड झाली आहे. आदित्य बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये मेकॅनिकलच्या तीन तर ग्रॅब्रिअल पुणे येथे इलेक्ट्रॉनिक्सच्या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली. तसेच जीई एरोस्पेस, पुणे या कंपनीत मेकॅनिकलच्या नऊ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सद्यस्थितीत विविध नामवंत कंपन्या फिलिप्स हेल्थकेअर पुणे, लार्सन अॅण्ड टुब्रो मुंबई, प्लश इलेक्ट्रॉनिक्स, केएसपीजी ऑटो या कंपन्यांनी ऑनलाईन पद्धतीने नियुक्तीसाठी भाग नोंदले आहेत. संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी निवड झालेल्या विद्याथ्यचि अभिनंदन केले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये यतिका जाधव, क्षितिजा सावंत, आकाश नाईक, अथर्व गोलतकर, चिन्मय मेस्त्री, दत्ताराम नाईक, अथर्व धोंड, ज्ञानदेव कोळंबकर, केतन अणावकर, मधुकर परब, प्राजक्ता मातोंडकर, प्रथम कुंभार, प्रेरणा पाटील, रितेश गावडे, सदाशिव रेडकर, साईश यादव, समीर वाडयेकर, श्रावणी राऊळ, स्वप्नाली वडर, स्वप्नील मुंज, विशाल चौकेकर, युगा वाडे, सानिया गावडे, सर्वेश राणे, सेजल सावंत, शिवम बोंद्रे, श्रेया लोंढे, शुभम राणे, सोहम नाईक, सूरज मांजरेकर, तेजस देसाई, विराज हादगे, यश राऊळ, वैभव चारी, रोहन जाधव, सुरभा सावंत आदींचा समावेश आहे. संस्थेचे प्राचार्य डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडीसाठी प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी डॉ. संजय चोपडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

