लाखो रुपये खर्चुनही निमअरुळेत पाणीटंचाई
*🛑 लाखो रुपये खर्चुनही निमअरुळेत पाणीटंचाई*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वैभववाडी, दि-०६*:-जलजीवन मिशन योजनेतून लाखो रुपये खर्च करूनही निमअरुळे गावाला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावात तीव्र पाणीटंचाई असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.निमअरुळे गावासाठी जलजीवन मिशनमधून सुमारे २८ लाख रुपये खर्च करून दोन विहिरी बांधण्यात आल्या आहेत. यातील एका विहिरीवरून अर्ध्या गावात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, कुंभारवाडी परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या विहिरीत पाणीच नसल्यामुळे कुंभारवाडी परिसरात गेले दोन महिने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित ठेकेदार व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी पंचायत समिती माजी सदस्या अनुज्ञा आंगवलकर, शोभा आंगवलकर, ज्योती आंगवलकर, राजश्री आंगवलकर, रसिका गुरव, काशिराम झोरे, शोभा माईणकर, सुरेश आडिवरेकर आदी उपस्थित होते. यावेळी जलजीवन अंतर्गत बांधलेल्या विहिरीतील पाणी उन्हाळ्यात आटल्याने टंचाई निर्माण झाली होती. सध्या ग्रामस्थांना बोचदिवी मंदिरासमोरील जुन्या विहिरीवरून पाणी सुरू करून व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती निमअरुळे सरपंच सज्जन माईणकर यांनी दिली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_