कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सेवेतून बडतर्फीच्या मागणीसाठी उद्या उपोषण

*🛑सेवेतून बडतर्फीच्या मागणीसाठी उद्या उपोषण*

*🛑तीन अपत्य…*

*🛑सरकारी सेवेतील महिलेला तीन अपत्य*

*🛑चौकशीची प्रशासनाकडे केली होती मागणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०६*:-सावंतवाडी ओरोस येथील शासकीय जिल्हा रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याला तीन अपत्य असल्याने तिला शासन नियमानुसार सेवेतून बडतर्फ करावे, या मागणीसाठी न्हावेली येथील अजित रावजी मोहिते हे शुक्रवार ७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडणार आहेत, अशी माहिती मोहिते यांनी पत्रकातून दिली आहे.या मागणीसाठी अर्जदार अजित मोहिते यानी गेल्या दीड वर्षापासून लेखी तक्रार करून शासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतलेली नाही. त्यामुळे मोहिते यानी २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. शासनाकडून संबंधीत रुणालयाच्या शासकीय महिला कर्मचारी यांच्यावर कोणतीही बड़तर्फची कारवाई करण्यात न आल्याने अर्जदार अजित मोहिते यांनी ७ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचे पत्रान्वये कळविले असल्याचे मोहिते यानी सांगितले.महिला शासकीय कर्मचारी हिला तीन अपत्य आहेत. असे असताना त्या शासकीय सेवेत कार्यरत आहेत. शासन नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी लेखी तक्रारीत मोहिते यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांनी मोहिते यांच्या अर्जानुसार संबंधीत महिला कर्मचारी हिच्यावर कारवाई करण्याबाबत आरोग्य उपसंचालक, कोल्हापूर याना पत्राद्वारे कळविले होते.मात्र, अनेक महिने होऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याने अजित मोहिते यांनी ७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!