ना. नारायण राणे यांच्या विजयात सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील मनसे सैनिकांचा मोलाचा सहभाग : कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश :अँड अनिल केसरकर यांच्याकडून कार्यकर्त्यांचे आभार
*🛑ना. नारायण राणे यांच्या विजयात सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील मनसे सैनिकांचा मोलाचा सहभाग : कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश :अँड अनिल केसरकर यांच्याकडून कार्यकर्त्यांचे आभार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०५*:-रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत अशक्य असलेला विजय खेचून आणण्यासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून प्रत्यक्ष मैदानावर लढणाऱ्या मनसेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश आले. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची कणकवली येथे झालेली जाहीर सभा प्रचाराला नवसंजीवनी देणारी ठरली , या एका सभेने संपूर्ण मतदार संघातलं वातावरण बदलल व हिच सभा ना. नारायण राणे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमध्ये व्यक्त केली जात आहे. ज्या मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचार यंत्रणा राबवली व युतीमध्ये सहभागी नसतानादेखील केवळ राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करून मेहनत घेतली व ना. नारायण राणे यांच्या विजयामध्ये मोलाचा सहभाग दर्शविला त्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे व सहकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी जाहीर आभार मानले असून या पुढे देखील मनसे पक्ष वाढीसाठी सर्वानी एकत्रपणे काम करण्याचे आवाहन केले आहॆ.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

