कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

फुकेरी हनुमंत गडावर ६ रोजी शिवराज्याभिषेक सोहळा

*🛑 फुकेरी हनुमंत गडावर ६ रोजी शिवराज्याभिषेक सोहळा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओटवणे, दि-०३*:-सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग व फुकेरी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ३५० वा शिवराजाभिषेक सोहळा ६ जून रोजी फुकेरी येथील ऐतिहासिक किल्ले हनुमंत गडावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे साजरा होत आहे. हनुमंत गडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. यानिमित वेषभूषा स्पर्धा, इतिहासाची साक्ष देणारे मर्दानी खेळ व व्याख्यान हे या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. या गडावर सकाळी सात वा. पूजन व आरती, सकाळी ८ वा. शिवकालीन मर्दानी खेळ व प्रात्यक्षिक, ९.३० वा. मान्यवरांचे स्वागत, १० वा. वेशभूषा स्पर्धा, नंतर व्याख्यान, बक्षीस वितरण व दुपारी महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत.यानिमित्त वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा पाच मिनिटांची असून तीन ते १५ वर्ष वयोगटासाठी आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येणार असून सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. या वेशभूषा स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी नीलेश आईर ९४०४३६७७५२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन दिनेश सावंत यांनी केले आहे. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या ‘घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा’ या अभियानांतर्गत किल्ले हनुमंत गडाचे १० फुटी प्रवेशद्वार मोकळे करून प्रत्यक्ष शिवस्मारकं साकारण्यात आले आहे. सोहळ्याला समस्त दुर्गसेवक, शिवप्रेमी, फुकेरी ग्रामस्थांनी उपस्थित राहवे, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभागाचे प्रमोद मगर, सुनील राऊळ व फुकेरी ग्रामस्थांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!