कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

संतोष कदम यांना उद्योग सन्मान पुरस्कार

*🛑 संतोष कदम यांना उद्योग सन्मान पुरस्कार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-०१*:-महाराष्ट्र मधील मीडिया जगतातील अग्रगण्य असलेली संस्था.. राज्यातील विविध ग्रामीण भागातील होतकरू उद्योजकांना त्याच्या उद्योगाला यश मिळावे त्याच बरोबर त्यांच्या उद्योगाची प्रसिध्दी व्हावी तसेच त्याचा फायदा नव उद्योजकांना व्हावा यासाठी उद्योग सन्मान पुरस्कार देवुन गौरविले जाते.आजपर्यंत या संस्थेकडून राज्यातील विविध भागात असे अठरा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केले गेले.आणि या संस्थेतर्फे असाच ‘कोल्हापूर उद्योजक सन्मान पुरस्कार”कोल्हापूर येथील दि फर्न एन इकॉस्टिक होटेल येथे आयोजीत केला होता.या पुरस्कार वितरण सोहळ्यात संतोष कदम यांनी मागील तीस वर्षात वेगवेगळ्या व्यवसायात टाकलेलं पाऊल आणि केलेले सामाजिक कार्य याची दखल घेवून स्वीट एन लिफ्ट या मिडिया क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या संस्थेने कोहापुर उद्योग क्षेत्रातील मधील एक मानाचा पुरस्कार सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री अक्षता देवधर हीचे हस्ते देवून गौरविले.खरतर पुरस्कार हे निमित्त असतात पण यातून अधिक उमेदीने समाजपयोगी काम करण्याची ऊर्जा मिळवते.पुरस्कारासाठी समस्त कोल्हापूरवासिय आणि स्विफ्ट एन लिफ्ट संस्थेचे मनःपूर्वक आभार . यावेळी महाराष्ट्र राज्यातील विविध भागातील अनेक नामवंत उद्योजक उपस्थीत होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!