कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग यांच्या वतीने गुणगौरव समारंभाचे आयोजन

*🛑दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग यांच्या वतीने गुणगौरव समारंभाचे आयोजन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-०१*:-दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग यांच्या वतीने धनगर समाजातील गुणवंत मुलांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये दहावी व बारावी उत्तीर्ण धनगर समाजातील सर्व विद्यार्थ्याना प्रमाणपत्र शैक्षणिक साहित्य व मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे.
तरीही यासाठी नावनोंदणी आवश्यक असून पुढील तालुकानिहाय जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या व्हाट्सअप क्रमांक वर विदयार्थ्यांच्या गुणपत्रकाचा फोटो दिनांक ३ जून २०२४ पर्यंत पाठवून किंवा प्रत्यक्ष संपर्क करून योग्य ते माहिती द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.हा कार्यक्रम ८ जून रोजी सकाळी १० ते १ यावेळेत मांगल्य मंगल कार्यालय वेताळ बांबर्डे ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे होणार आहे.
*दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ*
श्री महादेव खरात सर -9423323588
*मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी*
श्री. दिलीप शेळके सर
9421266413
*दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ*
श्री राजू ताटे सर -9422900153
*मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी*
श्री. दिपक येडगे सर
7798342861

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!