वन विभागाची वानर पकड मोहीम
*🛑 वन विभागाची वानर पकड मोहीम*
*🛑 जिल्ह्यात नुकसानीच्या तक्रारींमध्ये वाढ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-०१*:-जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी माकड (वानर) यांच्या उपद्रवामुळे शेतीपीक आणि फळबागांचे नुकसान होण्याच्या तक्रारींमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यावरील उपाययोजना म्हणून सावंतवाडी वन विभागातर्फे ‘जलद बचाव पथक’ (Rapid Response team) ची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामार्फत मनुष्य वस्तीनजीक माकड (वानर) यांचा उपद्रव असणाऱ्या क्षेत्रात पिंजरे लावून वानरांना पकडून त्यांना सुखरुप नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येत आहे. या पथकाच्या मदतीने शुक्रवारी वायंगणी-दाभोली, मोरे, देवसू, चाफेली, आंबेरी या ठिकाणी वीस वानरांना पकडून – नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. अशाप्रकारे मनुष्यवस्तीत वानरांचा उपद्रव असणाऱ्या भागातील नागरिकांनी याची माहिती वन विभागाच्या स्थानिक कार्यालयात किंवा अधिकारी-कर्मचाऱ्यांना द्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे. वानरांनी केलेल्या नुकसानीबाबत दीर्घकालीन उपाययोजना करण्याकरिता जिल्ह्यात वानरांची शास्त्रीय पद्धतीने प्रगणना सावंतवाडी वन विभागामार्फत SACON (कोईंबतूर) या संस्थेच्या मदतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सावंतवाडी वन विभागामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

