कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

निवृत्त जवान हवालदार निवास सावंत भोसले यांचा सेवा गौरव सोहळा रविवारी २ जून रोजी

*🛑निवृत्त जवान हवालदार निवास सावंत भोसले यांचा सेवा गौरव सोहळा रविवारी २ जून रोजी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०१*:-कुणकेरी गावचे सुपुत्र तथा भारतीय सैन्य दलात २१ वर्षे ४ महिने सेवा बजावून निवृत्त झालेले बहादुर जवान हवालदार निवास नामदेव सावंत भोसले यांचा सेवा गौरव सोहळा रविवारी २ जून रोजी सकाळी १० वाजता कुणकेरी भवानी मंदिर येथे होणार आहे.
भारतीय सैन्य दलातून दीर्घ सेवा बजावून बॉम्बे इंजीनियरिंग रेजिमेंटमधून निवृत्त झालेले बहादुर जवान हवालदार निवास सावंत भोसले यांचे सकाळी ९:३० वाजता भावई मंदिर येथे आगमन होणार आहे. त्यानंतर श्री देवी भावई व श्री देव नागोजी दर्शनानंतर त्यांची भावई मंदिर ते भवानी मंदिरपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी भवानी मंदिर येथे स्वागतानंतर ते भवानी मातेचे दर्शन घेणार त्यानंतर सकाळी १० वाजता त्यांचा समस्त कुणकेरीवासियांच्यावतीने सेवा गौरव सोहळा होणार आहे.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भवानीवाडी मित्रमंडळ, कुणकेरी ग्रामस्थ आणि आजी माजी सैनिकांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!