जानवलीत ९० लाखाची दारू जप्त
*🛑 जानवलीत ९० लाखाची दारू जप्त*
*🛑 उत्पादन शुल्कच्या भरारी पथकातर्फे कारवाई*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०१*:-गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक करत असलेल्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क मुंबई भरारी पथकाने गुरुवारी पहाटेच्या सुमारास महामार्गावरील जानवली येथे कारवाई केली. या कारवाईत ९० लाखांची दारू, टक व अन्य मिळून मिळून १ कोटी ८ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर चालक मुकेश नथू प्रजापती (४३, इंदोर मध्यप्रदेश) याला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी तर शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. उत्पादन शुल्क मुंबईचे भरारी पथक राज्यात ठिकठिकाणी फिरत असते. अनधिकृत दारू वाहतुकीवर कारवाई करण्याच्या हेतूने हे पथक कार्यरत आहे. महामार्गावरून चोरटी दारू वाहतूक सुरू असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने जानवली येथे सापळा रचला.पहाटेच्या सुमारास तेथे आलेल्या ट्रकची (एमएच-०९/ एचजी-९६६४) पथकाने तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली. एक्साईज भरारी पथक मुंबईचे निरीक्षक रियाज खान, विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत दुय्यम निरीक्षक श्री. इंगळे, जवान संतोष शिवापूरकर, बाबा बोडरे, दीपक कळंबे, रुपेश काळे आदी सहभागी झाले होते
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

