दोडामार्गशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

आयनोडे हेवाळे ग्रामपंचायतीतील ग्रामविकास पॅनल च्या जान्हवी खानोलकर यांची बिनविरोध निवड..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि.०५: आयनोडे हेवाळे ग्रामपंचायतीत ग्रामविकास पँनेलचा आणखी एक उमेदवार आज बिनविरोध झाला. त्यामुळे बिनविरोधची संख्या दोन झाली. साक्षी देसाई आणि जान्हवी खानोलकर अशी बिनविरोध उमेदवारांची नावे आहेत.

बिनविरोध निवड झाल्यानंतर ग्रामविकास पँनेलच्या वतीने जान्हवी खानोलकर यांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रभाग क्रमांक एक मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत.

यावेळी अभिनंदन करताना माजी सरपंच राजाराम देसाई, सखाराम कुंभार, दत्ताराम देसाई, गुरुदास देसाई, सचिन देसाई आदी उपस्थित होते.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!