आणखीकोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्या प्रकरणी बांदा पोलीसांची कारवाई..

🛑 एक जण ताब्यात ; ७ लाख २० हजाराच्या दारू ट्रक व मोबाइल असा एकूण १९ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴बांदा, दि-२९:- बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्या प्रकरणी बांदा पोलीसांनी गुजरात येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ७ लाख २० हजाराच्या दारू ट्रक व मोबाइल असा एकूण १९ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज पहाटे २ वाजण्याच्या सुमारास इन्सुली चेक पोस्ट येथे करण्यात आली. इक्बाल जुमाभाई थेबा (वय २६, रा. जुनागड सिटी, गुजरात) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इन्सुली तपासणी नाका येथे संशयित वाहनाची तपासणी करत असताना थेबा याच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या दारूचे २०० बॉक्स आढळून आले. याप्रकरणी हे थेबा याला ताब्यात घेण्यात आले आहे. यात ७ लाख २० हजाराच्या दारूसह १२ लाखाचा ट्रक व ५ हजाराचा मोबाईल असा १९ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, पोलीस कॅन्सटेबल प्रथमेश पोवार, रोहित कांबळे आदींनी केले.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!