🛑 राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२९:– माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी सावंतवाडी तालुका हायस्कूल मधील पहिला दुसरा व तिसरा क्रमांक मिळालेल्या दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार केला जातो. याही वर्षी दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा दिनांक 31 मे रोजी सकाळी दहा वाजता राजा शिवाजी चौक (आंबोली रोड) वैश्य भवन हॉलमध्ये आयोजित केला आहे. तरी दहावी शालांतर परीक्षेमध्ये पहिला ,दुसरा व तिसरा क्रमांक मिळून उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी 31 मे रोजी सकाळी ठीक दहा वाजता वैश्य भवन हॉलमध्ये उपस्थित राहायचे आहे. असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

