श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव दहावी चा निकाल ९७.५६%
श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव इयत्ता दहावी चा निकाल ९७.५६% लागला आहे. ह्यामध्ये प्रशालेतून एकूण ४१ विद्यार्थी होते.प्रशालेतून प्रथम कु. मधुरा मिलिंद सावंत(९४.८०%), द्वितीय कु. सोमदत्त प्रमोद भोगण (९२%), तृतीय कु. लोकेश रामदास भोगण (९०.६०%) प्राप्त केले आहेत. यशस्वी मुलांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

