आणखीकोकणशैक्षणिक

नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक वि‌द्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के…

नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक वि‌द्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. यापरीक्षेला ६४ वि‌द्यार्थी प्रविष्ठ झाले होते.

प्रथम क्रमांक कुमारी – प्रणया परशुराम राऊळ ९६ टक्के, ‌द्वितीय क्रमांक काजल राजाराम घोंगे ९३.४० टक्के, तृतीय क्रमांक – कु. आर्यन अरविंद गोवेकर ९२.६०टक्के, चतुर्थ क्रमांक कुमारी – वैभवी दीपक वजराटकर ९०.८० टक्के, पाचवा क्रमांक भाग्यश्री अशोक पांगम ८७ टक्के प्राप्त केले. या परीक्षेमध्ये रघु विद्‌यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. वरील वि‌द्यार्थी सेमी माध्यमचे आहेत. या यशाबद्‌दल नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.भि. राऊळ, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्या कल्पना बोवलेकर यांनी यशप्राप्त विद्याथ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!