आणखीशासकीयसामाजिक

आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल चा एस एस् सी परीक्षा निकाल १०० टक्के

 

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल चा एस एस् सी चा निकाल शंभर टक्के लागला असून,या विद्यालयातून प्रथम क्रमांक कुमारी श्रेया भरत नाईक( ९६..२०%)

द्वितीय क्रमांक कुमारी शरयू देवेंद्र कुबल ( ९४%) , तृतीय क्रमांक कुमारी कृपाली नवसो पेडणेकर ( ९१.२०% ) यांनी गुण मिळवीत उज्वल यश संपादन केले आहे.

या प्रशाळेतून शाळांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी एकूण २२ विद्यार्थी बसले होते.ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण होत विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला.

सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. रोहिदास सावंत, उपाध्यक्ष श्री. निलेश परब, सेक्रेटरी श्री. राजन नाईक,मुख्याध्यापक श्री. शिरीष नाईक, सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती, शिक्षक ,पालक संघ, यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!