मालवणचा रॉक गार्डन परिसर अंधारात
*🛑 मालवणचा रॉक गार्डन परिसर अंधारात*
*🛑 माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकरांकडून नाराजी व्यक्त*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२१*:-रॉक गार्डन परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. पालिका प्रशासन सुविधा उपलब्ध करून देत नसल्याने माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.याबाबत कांदळगावकर म्हणतात, मागील आठ-दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच चाकरमानी मालवण शहरात दाखल झाले आहेत. सिंधुदुर्ग किल्ला, स्कुबा, वॉटर स्पोर्टस्ला पर्यटकांची पसंती आहेच. त्याचबरोबर रॉक गार्डनला भेट देत आहेत. शहरातील नागरिक, चाकरमानी यांचीही रॉक गार्डनला पसंती आहे. आमच्या काळात म्युझिकल फाउंटन या रॉक गार्डनमध्ये बसविण्यात आला. लहान मुलांसाठी खेळणी,बोटिंगची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे येथे पर्यटकांची पसंती आहेच पण स्थानिकांचीही पसंती आहे. सध्या प्रचंड गर्दी असताना रविवार सारख्या दिवशी येथे लाईट बंद, म्युझिकल फाउंटन बंद अशी अवस्था आहे. गार्डन बघायला येणाऱ्यांकडून पाच रुपये प्रवेश फी घेतली जाते. त्यामुळे पालिकेला लाखो रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. असा तिकीट काउंटर पण रविवारसारख्या दिवशी बंद ठेवला जातो. बोटिंग दोन-अडीच वर्षे बंद आहे. टॉयलेट व्यवस्था अपुरी पडत असल्याने याठिकाणी आमच्या कालवधीत सुमारे २५ लाख रुपये खर्चुन घेण्यात आलेल्या पाच गाड्यांपैकी एक गाडी आणून ठेवण्याबाबत दोन वर्षांपासून सूचना करूनही कुठलीही कार्यवाही नाही.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

