वीज महावितरणचे सज्जतेचे दावे ठरताहेत फोल
*🛑 वीज महावितरणचे सज्जतेचे दावे ठरताहेत फोल*
*🛑 कणकवली शहरासह अनेक भागात कित्येक तास वीज गायब, अधिकाऱ्यांचे फोनही बंद*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२०*:-पावसाळ्यात ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा कितीही दावा महावितरणकडून करण्यात आला, तरी पावसाळ्याच्या तोंडावरच महावितरणचा हा दावा फोल ठरल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे काही ठिकाणी झाडे पडून, वीज खांब मोडून वीजपुरवठा खंडित झाल्याचे प्रकार घडले आहेत. अशा ठिकाणी पुन्हा खांब उभारणी करणे, तारा ओढणे याला वेळ लागतो. मात्र, कणकवली शहरासारख्या ठिकाणी सलग सुमारे बारा-बारा तास वीज गायब असूनही महावितरणचे अधिकारी मात्र आपले मोबाईल ‘स्वीच ऑफ’ करून ठेवूनच आपला बचाव करीत आहेत. कणकवली शहरात मधलीवाडी, निमेवाडी, सुतारवाडी आदी अनेक भागांत रविवारी पहाटे तीनच्या सुमारास वीज गायब झाली. सध्याच्या उष्प्याच्या कालावधीत नागरिकांचे वीज गायब होण्याच्या प्रकारामुळे अत्यंत हाल होत आहेत. याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले असता, त्यांचे मोबाईलही स्वीच ऑफ असतात. त्यामुळे ग्राहकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. सकाळी उशिरा फोन सुरू झाले, तरी फोन न उचलण्यासारख्या प्रकारामुळे ग्राहकांना नेमके कारणही समजू शकत नाही. कणकवली शहरातील अनेक भागात सुमारे बारा तासानंतर म्हणजे दुपारी २.३० च्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला होता. एकीकडे पावसाळ्यातील अडचणींशी सामना करण्यासाठी ठेकेदाराचे पथक सज्ज असून ग्राहकांची समस्या तात्काळ दूर करण्यासाठी महावितरण सज्ज असल्याचे दावे केले जाताहेत. मात्र, किरकोळ समस्यांचाही ग्राहकांना सामना करावा लागत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

