…तर तेव्हा मी शंभर टक्के मुख्यमंत्री झालो असतो : भुजबळ
*🛑…तर तेव्हा मी शंभर टक्के मुख्यमंत्री झालो असतो : भुजबळ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴नाशिक, दि-२०*:- नाशिक लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, • १९९९ मध्ये जर मी शरद पवार यांच्याबरोबर गेलो नसतो तर काँग्रेसकडून आपल्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर होती असे त्यांनी सांगून राजकीय खळबळ निर्माण केली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले की, तेव्हा छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती. त्यावर भुजबळांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, १९९५ मध्ये जेव्हा आमचे सरकार गेले. त्यावेळी शरद पवार यांनीच मला एमएलसी केले होते. त्यानंतर मी विरोधी पक्षनेता झालो. तेव्हा आम्ही काँग्रेसमध्ये होतो. पक्ष फुटला नसता तर मला खात्री आहे. मी शंभर टक्के मुख्यमंत्री झालो असतो.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

