कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडीतील विजेचा खेळखंडोबा थांबवा

*🛑 सावंतवाडीतील विजेचा खेळखंडोबा थांबवा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴न्हावेली, दि-२०*:-सध्या प्रचंड गर्मी सुरू असून ऐन दुपारच्या वेळी वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. परिणामी आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महावितरण कंपनी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असून दुपारच्या वेळेस विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवावा. अन्यथा उन्हाचा त्रास सामान्य जनतेला काय होतो, हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मंदार नाईक यांनी प्रशासनाला दिला आहे. सावंतवाडी तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून सतत विजेचा खेळखंडोबा चालू आहे. तर दुसरीकडे प्रशासनाकडून मागील काही महिने दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या उष्णतेचे प्रमाण पहाता हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. या वाढलेल्या गर्मीवर पंखा वापरणे हा एकमेव उपाय सर्वसामान्य जनतेकडे आहे.असे असताना वीज पुरवठा खंडित केला जात आहे. याबाबत विद्युत महावितरण अधिकाऱ्यांना विचारले असता पावसाच्या कामांची पूर्वतयारी चालू असल्याचे सांगून टाळाटाळ करीत आहे. आता महावितरणने वेळीच या गोष्टीला आवर घालून दुपारच्या वेळेस वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. पावसळ्यात सुद्धा ग्राहकांना योग्य ती सेवा द्यावी. अन्यथा जनतेला होणारा त्रास काय असतो, हे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ, असा इशाराही नाईक यांनी दिली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!