कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

हळवल आपग्रस्तांना राणेंकडून पत्रे, कौले वाटप

हळवल आपग्रस्तांना राणेंकडून पत्रे, कौले वाटप

प्रतिनिधी

कणकवली

गुरुवारी झालेल्या वादळी पावसात तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची मोठी पडझड झाली. याची तातडीने दखल घेत आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून हरकुळ बुद्रुकनंतर कालाल येथील नुकसानग्रस्तांना पत्रे, कौले, कोने वाटप करण्यात आले. हळवल येथील सुमारे ४० घरांचे १८
लाख रुपयांचे नुकसान झाले आहे यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मिलिय मेस्त्री, शशी राणे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, उपसरपंच प्रभाकर राणे, प्रदीप गावडे, समीर प्रभूगावकर अरुण राऊळ, लवू परब, वामन परेव सुदर्शन राणे, मनोहर परब, मंगेश परब, मधुकर पाडावे, नितीन दिवस दशरथ मधुकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!