कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

लाभार्थ्यांना हयातीचे दाखले जमा करण्याचे आवाहन

*🛑 लाभार्थ्यांना हयातीचे दाखले जमा करण्याचे आवाहन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१८*:-दुसऱ्या महायुद्धाचे अनुदान घेत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हयातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांनी त्यांचे हयातीचे दाखले २५ मे २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सिंधुदुर्ग यांनी केले आहे. लाभार्थ्यांनी आपण हयात असल्याबाबतचा दाखल्यावर स्वतःचा फोटो व संपर्क क्रमांक संबंधित बँकेकडून अथवा ग्रामसेवक, नगरसेवक यांचे स्वाक्षरी घेवून या कार्यालयात जमा करावी. जे लाभार्थी दुर्गम भागात राहतात, अशा लाभार्थ्यांनी सदर हयातीच्या दाखल्याची पूर्तता करण्यासाठी आपल्या नातेवाईकांची मदत घ्यावी. जे लाभार्थी मयत झालेले आहेत. त्यांचे मृत्यू दाखले त्यांच्या वारसदारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जमा करावे. जेणेकरून त्यांचे पुढील अनुदान बंद करण्यास सुलभ होईल, याची नोंद घ्यावी. लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी ७०२१४५०१८१ या क्रमांकावर संपर्क करावा. हयातीचे दाखले २५ मेपर्यंत जमा न केल्यास अनुदान बंद करण्यात येईल. त्याला लाभार्थी स्वतः जबाबदार राहील, याची नोंद घेण्याचे आवाहनही केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!