हरकुळातील नुकसानग्रस्त घरांची आमदार नाईकांकडून पाहणी
*🛑हरकुळातील नुकसानग्रस्त घरांची आमदार नाईकांकडून पाहणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१८*:-गुरुवारी सायंकाळी झालेल्या चक्रीवादळ आणि पावसाचा तालुक्यातील हरकुळ बुद्रुक गावाला मोठा फटका बसला आहे. अनेक घरांची छप्परं उडाली, तर अनेक घरांवर झाडे कोसळून नुकसान झाले. आमदार वैभव नाईक आणि शिवसेना कणकवली विधानसभा मतदारसंघप्रमुख सतीश सावंत यांनी शुक्रवारी गावातील शेखवाडी, खडकवाडी, कांबळीवाडी येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. पंचनाम्यांची घेतली. माहिती यावेळी आमदार नाईक यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा करत नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच झाडे कोसळल्याने विद्युत खांब आणि वाहिन्या तुटून वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
*वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना*
याबाबत आमदार नाईक, सावंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी हरकुळ सरपंच बंडू ठाकुर, नित्यानंद चिंदरकर, राजू पावसकर, अमेय ठाकुर, हनीफ शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

