बाहेरचावाडा रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन !
*🛑 बाहेरचावाडा रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१७*:-सावंतवाडी-बुराणगल्ली बाहेरचावाडा भागातील रस्त्याची दुरवस्था झाली असूनं रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा आचारसंहितेनंतर या भागातील नागरिकांसह आंदोलनाचा इशारा झरिना शेख यांनी दिला आहे: याबाबतचे लेखी निवेदन नागरिकांतर्फे देण्यात आले होते. रस्ता दुरुस्तीसाठी १ मे रोजी आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला होता. मात्र, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार केला असून लवकरच या रस्त्याची दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आश्वासनाची पूर्तता त्या पद्धतीने झाल्याने पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त न केल्यास नागरिकांतर्फे पुन्हा. आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.सावंतवाडी न. प.चे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना दिलेल्या निवेदनावर अफरोज शेख, शबिना शेख, मोहमद सुलेमान, अंजली कुडतरकर, बशीर गवोंडी, रुबिना गवोंडी, नागेश कुडतरकर यांच्यासह २८ जणांच्या सह्या आहेत. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असून या रस्त्याची पाहणी बांधकाम विभागातील अभियंतांकडून करण्यात करुन रस्त्याची दुरुस्ती करण्यांसाठी कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. सदरचे अंदाजपत्रक तांत्रिक मान्यता मिळण्यासाठीच्या प्रस्तावासंदर्भात २९ एप्रिल २०२४ ला सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभाग, उपअभियंता यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे. सदरच्या अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता प्राप्त करून घेऊन निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या कामी निधी उपलब्ध झाल्यानंतर विहित प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम करण्यात येणार आहे, असे आश्वासन सावंतवाडी न. प.तर्फे पत्राद्वारे देण्यात आले होते. त्यामुळे १ मे रोजी होणारे उपोषण आंदोलन नागरिकांनी स्थगित केले होते बुराणगल्ली बाहेरचावाडा येथील नागरिकांकडून गेली अनेक वर्षे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्त न केल्यास आणि या रस्त्यावर अपघात झाल्यास याची सर्व जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

