कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

रासायनिक खतांच्या विक्रीची जास्त दराने करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते -स्वागत नाटेकर

*🛑रासायनिक खतांच्या विक्रीची जास्त दराने करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते -स्वागत नाटेकर*

*🛑तात्काळ अंमलबजावणी करण्याची तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे मागणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१६*:-सावंतवाडी तालुक्यातील खत विक्रेता दुकानदार यांच्या कडून खताच्या किमती मध्ये असलेली तफावत मागील वर्षी आम्ही उजेडात आणली होती. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी रासायनिक खताचे दर अनुदान देऊन निश्चित केलेलं आहेत. सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारे अनुदान, आणि त्या खताची मुळ किंमत याच्या बाबत खताच्या पिशवीवर ठळक अक्षरात लिहिलेले असून सुधा खत विक्री करणारे व्यावसाईक आपल्याला पाहिजे ते दर लावून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याची बाब मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात मी उजेडात आणली होती. मात्र ऑगस्ट महिन्याच्या अगोदरच खताची वाढीव दराने विक्री झाल्यामुळे आमच्या सारख्या कित्येक शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. आपणास विनंती आहे की यावर्षीचा खत विक्रीचा दर याबाबत आपण शेतकऱ्यांना आणि खत विक्रेता व्यावसाईक यांना आधीच निर्धारित करून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळावी. अशी मागणी केली आहे.
‌ रासायनिक खतांच्या विक्री दराबाबत चालू असलेले प्रचलित कायदे यांची वेळ प्रसंगी कठोर अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे.असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते स्वागत नाटेकर यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे..

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!