कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

मानवता टिकवून ठेवणारा सेतू म्हणजे राष्ट्रसेवा दल !

*🛑 मानवता टिकवून ठेवणारा सेतू म्हणजे राष्ट्रसेवा दल !*

*🛑 गोपुरी आश्रमात डॉ. महेंद्र मोहन यांचे प्रतिपादन : राष्ट्रसेवा दलातर्फे व्यक्तिमत्व विकास शिबीर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१५*:-सध्याच्या धार्मिक जातीय ध्रुवीकरणाने माणसा- माणसांत भेद निर्माण करण्याचे घातक काम केले जात आहे. धर्म-पंथाच्या झेंड्याखाली माणूस विभागला जात असताना माणसा-माणसातील मानवता टिकवून ठेवणारा सेतू म्हणजे राष्ट्रसेवा दल होय, असे प्रतिपादन ओणी येथील वात्सल्य मंदिरचे अध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन यांनी केले.येथील अद्वैत फाऊंडेशनतर्फे वागदे येथील गोपुरी आश्रम येथे आयोजित राष्ट्रसेवा दल व्यक्तिमत्व. विकास शिबिराचे उद्घाटन डॉ. मोहन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते, यावेळी राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ, अद्वैत फाऊंडेशनच्या अध्यक्षा सरिता पवार, सचिव राजन चव्हाण, गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, भानू गोंडाळ, अर्पिता मुंबरकर, मालती गोंडाळ, हरिश्चंद्र सरमळकर, संगीता सरमळकर, विद्या राणे, मुख्य प्रशिक्षक चंदन माटुंगे, प्रशिक्षक सागर पाटील, राज कांबळे, विश्वास राशिवडे आदी उपस्थित होते. डॉ. महेंद्र मोहन म्हणाले, अद्वैत फाऊंडेशनतर्फे गोपुरी आश्रम येथे सलग सात वर्षे व्यक्तिमत्व विकास शिबीर आयोजित करण्यात येतेय हे कौतुकास्पद आहे. बाबासाहेब नदाफ म्हणाले, राष्ट्रसेवा दल ही बिन भिंतीची शाळा आहे. या शाळेत लोकशाही, समानता, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्वातंत्र्य-समता आणि बंधुता यावर आधारित राष्ट्रवादाची मूल्ये शिबिरार्थीवर रुजविण्याचे काम केले जाते. यातूनच भारताची उद्याची सजग नागरिकांची पिढी घडणार आहे. प्रा. डॉ. मुंबरकर म्हणाले, गोपुरी आश्रमाच्या माध्यमातून राष्ट्रसेवा दलाचा विचार तसेच महात्मा गांधी व कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचे समानतेचे विचार नव्या पिढीसमोर देण्याचे काम आम्ही करत आहोत. प्रास्ताविक राजन चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन भानू गोंडाळ यांनी, तर आभार विद्या राणे यांनी मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!