कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिर प्रवेशद्वार उद्घाटन सोहळा संपन्न

*🛑वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिर प्रवेशद्वार उद्घाटन सोहळा संपन्न*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१५*:-वाफोली येथील निसर्गरम्य व विलोभनीय परिसरात श्री देवी माऊली मंदिर,लिंग मंदिर,वेताळ मंदिर तसेच म्हारींगण मंदिर हे तेरेखोल नदी काठी वसले आहे.मंदिराच्या सुशोभीकरणात अजून भर पडेल या हेतूने श्री महेंद्र गवस यांच्या पुढाकारातून सुसज्ज उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारचे आज उद्घाटन करण्यात आले.या शुभप्रसंगी देवस्थान अध्यक्ष विलास गवस,देवस्थान प्रमुख हरी गवस,शिवाजी गवस,उद्घाटक महेंद्र गवस,उमाजी गवस,मारुती गवस,सरपंच उमेश शिरोडकर,आना गवस,अंकुश गवस,बबन गवस,मंथन गवस,सतीश गवस,राजन गवस,अनिल आ. गवस,श्रीकांत पेळपकर (भटजी),महेश गवस, अनिल बा.गवस,भोरू गवस,मंगलदास गवस,अनिल गवस आदी मानकरी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!