मुंबईत आज मोदींचा रोड शो
*🛑मुंबईत आज मोदींचा रोड शो*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, दि-१५*:-पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपसह एनडीएच्या विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी सज्ज असून आजपासून तीन दिवस ते मुंबईत ठाण मांडून राहणार आहेत. आज बुधवारी त्यांचा मुंबईत पूर्व उपनगरात रोड शो असून, संध्याकाळी ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी कल्याण येथे जाहीर सभा होणार आहे.सात टप्यात मतदान होणाऱ्या १८ व्या लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील चार टप्प्यांचे मतदान पार पडले. आता पाचवा आणि शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा मुंबई महानगर प्रदेशाचा निवडणुकीचा टप्पा सोमवार २० मे रोजी पार पडणार आहे. त्यासाठी जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र घाटकोपरला होर्डिंग कोसळून नागरिक मृत होण्याची दुर्दैवी घटना घडल्याने काल प्रचार झाला नाही. कालच्या दिवसाचा दुखवटा पाळून राजकीय नेतेमंडळी आजपासून पुन्हा निवडणूक प्रचाराच्या कामाला लागली. मुंबईत लोकसभेच्या सहा जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपने ‘मेगा प्लान’ तयार केला असून उद्या इशान्य मुंबई मतदारसंघासह इतर उमेदवारांना साह्यभूत ठरेल असा रोड शो होणार आहे. त्याचबरोबर कल्याण येथे जाहीर सभा होणार आहे. तसेच १७ मे रोजी त्यांची मुंबईत पहिली जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी भाजपसह मित्रपक्षही कामाला लागले आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

