सिंधुदुर्गातील धोकादायक होर्डिंग्ज हटवा !
*🛑 सिंधुदुर्गातील धोकादायक होर्डिंग्ज हटवा !*
*🛑 प्रसाद गावडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१५*:-मुंबई येथील दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गावरील प्रवाशांना घातक ठरतील अशा होर्डिंग्ज तात्काळ हटवा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.जिल्ह्यातील सर्वच महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या आकाराचे अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आलेले दिसत असून ते भविष्यात पावसाळ्यात महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच रहदारीच्या नागरिकांना घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.रविवारी मुंबई घाटकोपर येथे एका पेटोलपंपाशेजारीच उभारलेले लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण दुर्घटना. घडून त्यात १४ नागरिकांचा मृत्यू तर ३५ जखमी झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमधून समोर आल्या आहेत. याशिवाय होर्डिंगखाली पेट्रोल पंपावर असणारी तब्बल ८० वाहने, अडकल्याची माहिती देखील समोर आली आहे. व्यावसायिक मार्केटिंगच्या स्पर्धेत अशाप्रकारे झालेली जीवित व वित्त हानी पाहता जिल्हा प्रशासनाने अशा धोकादायक व घातक ठरू शकणाऱ्या होर्डिंग्ज हटवण्याची कारवाई करणे काळाची गरज व आवश्यकता बनलीं आहे. मुंबईतील घटना तसेच भविष्यातील धोका टाळण्यासाठी प्रशासनाने होर्डिंग्ज हटविणे गरजेचे आहे. जुन्या होर्डिंग्जमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
*पावसाळ्यापूर्वी होर्डिंग्ज हटवा!*
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने राष्ट्रीय तसेच राज्य व जिल्हा ग्रामीण मार्गावर मोठ्या प्रमाणात लावलेल्या होर्डिंग्जवर सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका व ग्रामपंचायतींना पावसाळ्यापूर्वी हटविणे संबंधित कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

