कोकण लाईव्ह च्या संपादकीय लेखाचा दणका,गटारे सफाई मोहीम सुरू
*🛑 कोकण लाईव्ह च्या संपादकीय लेखाचा दणका,गटारे सफाई मोहीम सुरू*
*🛑 ए सी केबीन मध्ये बसून राहणारे मुख्याधिकारी झाले खडबडून जागे*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१४*:-दोन वेळा अवकाळी पाऊस येऊन गेला,पावसाळा तोंडावर आला तरी सावंतवाडी शहरातील गटारे सफाईची मोहीम हाती घेण्यात आली नव्हती,नगर परिषदेच्या या कारभाराचे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या संपादकीय सदरात वाभाडे काढल्यावर ए सी केबीन मध्ये बसून राहणारे मुख्याधिकारी खडबडून जागे झाले,व कालपासूनच गटारे सफाईची मोहीम हाती घेतली.
सावंतवाडी सावंतवाडीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही दिवसांत मान्सूनचे आगमन होणारं आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपालिकेने गटार सफाईची मोहीम हाती घेणे गरजेचे होते मात्र प्रशासन कोणतीही हालचाल करत नव्हते त्यामुळे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने संपादकीय सदरात नगरपरिषदेत बसलेले प्रशासकाचे भूत क्लेशदायक या मथळ्याखाली लिखाण करुन पालिका प्रशासनाला जागे केले होते याची दखल घेत नगरपालिकेचे कर्मचारी शहरातील ठिकाणी गटारे साफ करताना दिसत आहेत.आठवडाभरात गटार सफाईचे काम पूर्ण होणार आहे. गटार सफाईमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होणार
असून ते रस्त्यावर येणार नाही. सावंतवाडी शहरात गटारे साफ करण्याचे काम नगरपालिका मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करते. परंतु लोकसभा निवडणुकीमुळे हे काम दुसऱ्या आठवड्यात सुरू झाले अशी तकलादू कारने नगर परिषद प्रशासनाने दिली आहेत,बाजारपेठ, शिरोडा नाका परिसरात गटार सफाई सुरू झाली. गटारातील पालापाचोळा, प्लास्टिक बाहेर काढून ते कचरा डेपोत टाकण्यात येत आहे. आठवड्यात ही सफाई पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

