कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

सख्ख्या भावाकडून कोयत्याने हल्ला

*🛑सख्ख्या भावाकडून कोयत्याने हल्ला*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१४*:-सावंतवाडी-किरकोळ कारणाच्या वादातून सख्ख्या भावाने दुसऱ्या भावावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी दुपारी न्हावेली-देऊळवाडी येथे घडली. कोयत्याच्या हल्ल्यात अजय कृष्णा नाईक (३०) जखमी झाला असून त्याच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी जखमी अजय नाईक यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार किशोर कृष्णा नाईक (४५) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी फिर्यादी अजय नाईक व किशोर नाईक हे सख्खे भाऊ न्हावेली-देऊळवाडी येथे एकाच घरात राहतात. सोमवारी दुपारी अंजय नाईक याने भाऊ किशोर याला ‘तू घरातील माणसांना सतत त्रास का देतोस? आईला शिवीगाळ का करतोस, अशी विचारणा केली. या रागातून किशोर याने घरातील कोयता आणून भाऊ अजय याच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारून गंभीर दुखापत केली. तसेच धक्काबुक्की करून शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिली. मारहाणप्रकरणी संशयित किशोर नाईक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सातार्डा पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार सुभाष, नाईक करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!